If you're seeing this message, it means we're having trouble loading external resources on our website.

तुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.

मुख्य साहित्य

अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी: शाब्दिक उदाहरणे

समस्या

अमीर त्याच्याकडे जमा असलेल्या पोस्टाच्या तिकीटांना वेगवेगळे करत आहे. वेगवेगळ्या देशांच्या तिकीटांचा त्याने तक्ता बनवला आहे.
त्याच्याकडे 712 तिकीट एकतर मोरोक्को किंवा स्पेनचे आहेत.
देशतिकीटांचे प्रमाण
फ्रांस13
स्पेन?
मोरोक्को16
स्लोवेनिया112
तर अमीरकडील स्पेनच्या तिकीटांचे अपूर्णांकातील प्रमाण किती?
  • तुमचे उत्तर असावे
  • एक * योग्य * अपूर्णांक, जसे की 1/2 किंवा 6/10
  • एक * अयोग्य * अपूर्णांक, जसे 10/7 किंवा 14/8
  • एक मिश्र संख्या, जसे की 1 3/4
अमीरच्या एकूण पोस्टाच्या तिकीटांपैकी
अडकले?
अडकले?