तुम्ही जर हा संदेश पाहत असाल तर त्याचे कारण हे की आम्हाला बहिस्थ संसाधने लोडींग करण्यात व्यतयय येत आहे.

If you're behind a web filter, please make sure that the domains *.kastatic.org and *.kasandbox.org are unblocked.

मुख्य साहित्य

राशींची शाब्दिक उदाहरणे लिहिणे

समस्या

4 fमित्रांनी एका पिझ्झाचे n-तुकडे वाटून घेतले. त्यापैकी एक मित्र हरी याने इतरांपेक्षा 1 तुकडा कमी खाल्ला.
तर हरीने पिझ्झाचे किती तुकडे खाल्ले?
तुमचे उत्तर बैजिक राशीच्या रुपात लिहा.
पिझ्झा तुकडे