If you're seeing this message, it means we're having trouble loading external resources on our website.

तुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.

मुख्य साहित्य

विस्तारीत मांडणीचा उपयोग करून 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणने

समस्या

धवनने 4×82 पायरी पायरीने सोडविण्याचा प्रयत्न केला.
=4×82
पायरी 1=4×(80+2)
पायरी 2=(4+80)+(4+2)
पायरी 3=84+6
पायरी 4=90
धवनची चूक शोध.
एक उत्तर निवडा :