If you're seeing this message, it means we're having trouble loading external resources on our website.

तुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.

मुख्य साहित्य

वस्तुमानावरील शाब्दिक उदाहरणे

समस्या

इमलीला तिचा केक बनविण्यासाठी 4 अंड्यांची गरज आहे. सर्व अंड्यांचे वस्तुमान जवळपास सारखेच आहे.
इमलीला 1 अंड्याचे वस्तुमान (खाली दाखविलेल्या) माहित आहे.
तर 4 अंड्यांचे एकूण वस्तुमान किती असेल?
  • तुमचे उत्तर असावे
  • पूर्णांक, जसे 6
  • एक * अचूक * दशांश, जसे 0.75
  • एक * सरलीकृत योग्य * अपूर्णांक, जसे 3/5
  • एक * सरलीकृत अयोग्य * अपूर्णांक, जसे 7/4
  • एक मिश्र संख्या, जसे की 1 3/4
ग्रॅम