तुम्ही जर हा संदेश पाहत असाल तर त्याचे कारण हे की आम्हाला बहिस्थ संसाधने लोडींग करण्यात व्यतयय येत आहे.

If you're behind a web filter, please make sure that the domains *.kastatic.org and *.kasandbox.org are unblocked.

मुख्य साहित्य

शाब्दिक उदाहरणे: १०० च्या आतील संख्या

समस्या

रवीने पुस्तके वाचा या स्पर्धेत भाग घेऊन 71 पुस्तके वाचली. त्याचा भाऊ रघू याने रवीने वाचलेल्या पुस्तकांपेक्षा 36 पुस्तके कमी वाचली.
रघूने किती पुस्तके वाचली?
  • तुमचे उत्तर असावे
  • पूर्णांक, जसे 6
  • एक * सरलीकृत योग्य * अपूर्णांक, जसे 3/5
  • एक * सरलीकृत अयोग्य * अपूर्णांक, जसे 7/4
  • एक मिश्र संख्या, जसे की 1 3/4
  • एक * अचूक * दशांश, जसे 0.75
  • 12  मजकूर pi किंवा 2/3like मजकूर pi सारखे pi चे अनेक
पुस्तके