मुख्य साहित्य
इयत्ता 7 (Foundation)
कोर्स: इयत्ता 7 (Foundation) > Unit 3
Lesson 1: कोनांचे प्रकारलघुकोन, काटकोन आणि विशालकोन
लघुकोन 90 अंशांपेक्षा लहान असतात. काटकोन 90 अंशाचे असतात. विशालकोन 90 अंशांपेक्षा मोठे असतात. कोनाच्या प्रकारांबद्दल जाणून घ्या आणि प्रत्येकाची उदाहरणे पहा. साल खान द्वारे तयार केले.
संवादात सामील व्ह्यायचे आहे का?
अद्याप कोणत्याही पोस्ट नाहीत.