If you're seeing this message, it means we're having trouble loading external resources on our website.

तुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.

मुख्य साहित्य

शेकडेवारीचे अपूर्णांकांत रूपांतरण

समस्या

विशेषत: उन्हाळ्यात, सूरजच्या सौर पॅनेलने अपेक्षेप्रमाणे 110% इतकी उर्जा उत्पन्न केली.
सूरजच्या सौर पॅनेलने अपेक्षित उर्जेचा उत्पन्न केलेला भाग अपूर्णांकात सांगा?
  • तुमचे उत्तर असावे
  • एक * सरलीकृत योग्य * अपूर्णांक, जसे 3/5
  • एक * सरलीकृत अयोग्य * अपूर्णांक, जसे 7/4