मुख्य साहित्य
इयत्ता 7 (Foundation)
कोर्स: इयत्ता 7 (Foundation) > Unit 1
Lesson 7: लसाविलघुत्तम सामाईक विभाज्य
सेल 12 व 3 आणि 12 व 18 चा लसावी (लघुत्तम सामाईक विभाज्य ) शोधतो. मूळ अवयव पाध्ण्याची पद्धत वापरून ते कसे करायचे हे ते दाखवतो, जी एक उत्तम पध्दती आहे ! साल खान द्वारे तयार केले.
संवादात सामील व्ह्यायचे आहे का?
अद्याप कोणत्याही पोस्ट नाहीत.