मुख्य साहित्य
इयत्ता 10 (Foundation)
कोर्स: इयत्ता 10 (Foundation) > Unit 4
Lesson 4: घन, इष्टिकाचिती, आणि वृत्तचितीखोक्याचे (इष्टिकाचिती) पृष्ठफळ
पृष्ठफळ म्हणजे एका 3D (त्रिमितीय) आकारातील वस्तूच्या सर्व पृष्ठांच्या क्षेत्रफळांची बेरीज होय. इष्टिकाचितीला 6 आयताकृती पृष्ठे असतात. इष्टिकाचितीचे पृष्ठफळ काढण्यासाठी, 6 पृष्ठांच्या क्षेत्रफळांची बेरीज करा. आपण इष्टिकाचितीची लांबी (l), रुंदी (w),आणि उंची (h) अशी निर्देशित करुन आणि SA=2lw+2lh+2hw, हे सूत्र वापरुनसुद्धा पृष्ठफळ काढू शकतो.
संवादात सामील व्ह्यायचे आहे का?
अद्याप कोणत्याही पोस्ट नाहीत.