If you're seeing this message, it means we're having trouble loading external resources on our website.

तुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.

मुख्य साहित्य

दोन चलांमधील रेषीय समीकरणे तयार करणे

आपल्याला आवश्यक असू शकते:कॅल्क्युलेटर

समस्या

डायनासोर्सच्या एका कळपाने पंजे वापरून वाळूत चित्रे तयार केली.
प्रत्येक पिलू डायनासोरने 15 चित्रे बनवली आणि प्रत्येक मोठ्या डायनासोरने 7 चित्रे बनवली. पूर्ण कळपाने मिळून एकूण 208 चित्रे बनवली.
तेथे पिलू डायनासोर्सची संख्या b होती आणि मोठ्या डायनासोर्सची संख्या a होती.
येथे b हा a च्या रूपात दाखवा.
b=