मुख्य साहित्य
बालकांना शिकायला मनापासून आवडते.
नाविन्यपूर्ण कॅरेक्टर
शिक्षण होईल मजेशीर जेव्हा पाच नाविन्यपूर्ण व्यक्तिरेखा बालकास कृतीतून व गोष्टीव्दारे मार्गदर्शन करतील.मूळ संपर्क क्रमांक
परिपूर्ण आंतर क्रियात्मक कृती, पुस्तके, अनिमेटेड विडिओ, कृतियुक्त पाठ विद्यार्थ्याचे अवधान आकर्षित करते.वैविध्यपूर्ण अध्ययन पद्धती
लहान बालकांना पाठातील मुक्त प्रतिसाद कृतीत गुंतवून ठेवते आणि त्याचबरोबर मूल्यमापन कृतीतही.फन रिवार्ड
या अॅपच्या माध्यमातून बालक त्याच्या आवडत्या व्यक्तिरेखेसाठी कीटक, टोप्या आणि खेळणी गोळा करायला शिकतो.प्रत्येक बालकासाठी एकमेव-व्दितीय आहे.

हे व्यक्तिगत आहे
आमचा व्यक्तिगत अध्ययन मार्ग हा सहजतेने अंगिकारला जाऊन प्रत्येक विद्यार्थी हा कृतीतून, पुस्तके, शैक्षणिक विडिओ आणि सर्जनशील पाठाच्या माध्यमातून स्वत:च्या गतीने, पूर्णता वैयक्तिक अनुभव घेत पुढे जात रहा.
स्वयं अध्ययन
'खान अकॅडमी किड्स' च्या लायब्ररीव्दारे बालक निवडक अर्थपूर्ण कृती, पुस्तके, विडिओ आणि चित्रात रंग भरणे यासारख्या क्रियाकलपातून स्वयंपूर्ण रीतीने शिकतो. आमचे प्रपाठक विद्यार्थ्यांना ध्वनीमुद्रित निवेदनाबरोबर किंवा त्यांना स्वत:च्या क्षमतेनुसार अदभूतरम्य, काल्पनिक, वास्तविक जीवनाशी निगडीत पुस्तके वाचनाची संधी देतात.
समग्र दृष्टीकोण
अध्ययन-अध्यापनाचा समग्र दृष्टीकोण विद्यार्थ्यांना प्राथमिक साक्षरता, भाषा आणि गणित यासारख्या मूलभूत विषयांशी जोडून त्यांच्यातील सर्जनशीलतेला वाव देतो व सामाजिक -भावनिक कौशल्य वाढीस लावतो.
रोबस्टचा अभ्यासक्रम
Thousands of activities for kids ages two to eight. Aligned with the Head Start Early Learning Outcomes Framework and Common Core Standards delve deep into topics ranging from math to motor development.


