मुख्य साहित्य
शिक्षकांसाठी खान (शिक्षक मेंटर्स साठी)
कोर्स: शिक्षकांसाठी खान (शिक्षक मेंटर्स साठी) > Unit 1
Lesson 2: खान अकॅडमीचा वापर का करावा?खान अकॅडमी का वापरावी?
खान अकॅडमी का वापरावी? आशिष गुप्ता द्वारे तयार केले.
संवादात सामील व्ह्यायचे आहे का?
- गेल्या वर्षी माझ्याकडे पाचवीचा वर्ग होता तोच वर्ग मी पुढे सहावीला घेतला तर पुन्हा त्यांची नोंदणी करणे गरजेचे आहे का की तो वर्ग पुढे ट्रान्सफर होईल कृपया मार्गदर्शन व्हावे(2 मते)