If you're seeing this message, it means we're having trouble loading external resources on our website.

तुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.

मुख्य साहित्य

पुढील पायरी

पुढील पायरी
नमस्कार मेंटर्स !
शिक्षकांसाठी खान - मेंटर्स कोर्स मध्ये रस दाखवल्याबद्दल आपले धन्यवाद. येथे आपली उपस्थिती आपल्या शाळांमध्ये किंवा प्रदेशात खान अकॅडमीच्या उपक्रमाची सुरळीत अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या आपल्या उत्कटतेचे प्रतिनिधित्व करते. आम्हाला आनंद आहे की आपल्या शाळांमधील शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यास आणि शिक्षणातील दरी कमी करण्यासाठी सुसज्ज आहेत याची खात्री आपण करणारहात आहात.
शिक्षकांसाठी खान - मेंटर्स कोर्सच्या युनिट 1 ने आपल्याला खान अकॅडमी, त्याचे फायदे आणि शिक्षकांचा प्रवास यांची एकंदर माहिती दिली आहे. आपली समज बळकट करण्यासाठी आपण खालील कृती कराव्यात असे आम्ही सुचवतो -
  • शिक्षक म्हणून खान अकॅडमीवर आपले खाते तयार करा.
  • खालील गोष्टी तपासा: शिक्षक संसाधने, कोर्स - व्हिडिओ, सराव, लेख, प्रश्नमंजुषा
  • नवीन वर्ग आणि काही विद्यार्थी जोडा
  • आपल्या विद्यार्थ्यांना अभ्यास नियुक्त करा आणि त्यांची प्रगती तपासा.
आपण मेंटर म्हणून आपल्या भूमिकेबद्दल सांगणाऱ्या युनिट 2 वर जाण्यापूर्वी, आपल्या शिक्षक डॅशबोर्डच्या संसाधने टॅबमधून अतिरिक्त शैक्षणिक माहिती पहा.
हा कोर्स पूर्ण करण्यासाठी आणि नेतृत्व म्हणून आपल्या भूमिकेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया व्हिडिओ पाहणे सुरू ठेवा. आम्ही आपल्या अविश्वसनीय कथा ऐकण्यासाठी उत्सुक आहोत आणि आपल्या अनुभवांमधून अधिक शिकण्याची आशा करतो.
कोर्सचा आनंद घ्या आणि प्रेरणा देण्यासाठी तयार व्हा !

संवादात सामील व्ह्यायचे आहे का?

अद्याप कोणत्याही पोस्ट नाहीत.
तुम्हाला इंग्रजी समजते का? अधिक चर्चा पाहण्याकरता खान अकॅडमीच्या इंग्रजी साइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.